Sanjay Raut:\'आर्यन खानला फसवलं होतं, मी आधीच सांगितलं होतं\', संजय राऊत यांची प्रतिक्रिया
2022-03-02
58
आर्यन खानवर झालेल्या कारवाईच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी मुंबई एनसीबीने (NCB) विशेष तपास पथक स्थापन केले होते. एसआयटी टीमच्या महत्त्वाच्या अहवालात ही बाब समोर आली आहे.